पाऊस आणि तू

A Poem By Sneha Lugade पाऊस आणि तू  तुम्ही दोघेही सारखेच, दोघे म्हणजे तू आणि पाऊस दोघांनाही न कुणाची पर्वा, न कुणाची काळजी मनमानेल तसे येता, कधी अचानक, तर कधी दबा धरून धो धो बरसून सैर भैर करता हि सारखेच, आणि प्रेमाने बरसून चिंब भिजवता हि सारखेच कधी वाटते तुम्ही दोघांनीही येऊच नये आयुष्यात, न…